Chanakya Mandal Parivar – Foundation Course

फाऊंडेशन कोर्स

आत्मज्ञानाच्या दिशेने प्रवास

एक परिचय

जीवन दोन महत्वाच्या भागात विभागलेले आहे

शिक्षणाचा / ज्ञानार्जनाचा काळ

या काळात आपण आपल्या शैक्षणिक आयुष्यात वैयक्तिक आणि व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करतो

जे शिकलो आहे ते वापरण्याचा काळ

या काळात आपण शिकलेल्या कौशल्यांचा वापर करून आपल्या जीवनाची दिशा ठरवत असतो

पण Industry 4.0, Artificial intelligence, Machine Learning ई. या मुळे आपल्याला कालबाह्य व्हायचे नसेल तर आजच्या युगात अगदी वयाच्या ५० व्या वर्षी सुद्धा नवीन गोष्टी शिकण्याची व आत्मसात करण्याची तयारी ठेवावी लागेल आणि त्यासाठी हव्या आहेत २१st Century Skills

स्पर्धा परीक्षांसहित कोणत्या ही करिअरमध्ये उपयोगी अशा मूलभूत कौशल्यां चा (Soft Skills) अभ्यासक्रम. या कोर्समध्ये आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक करिअरचा पाया घातला जातो, मजबूत होतो, म्हणून नाव ‘फाउंडेशन’. उद्या ज्याला प्रशासकीय अधिकारी किंवा इतर कोणत्या ही जबाबदारीच्या पदांवर कामं करायची आहेत त्याच्या कडे तर्कशुद्ध आणि स्वतंत्र विचारशक्ती हवी, सारांश कौशल्य हवं, समस्या निर्मूलनाचं आणि निर्णय घेण्याचं कौशल्य हवं. प्रतिभा, नवीन चिंतन – संशोधन, बुद्धीचं मूलगामीत्व, उद्योजकता, चारित्र्यघडण ही सगळी मूल्यं जणू आज-कालच्या शिक्षणपद्धती तून हरवली आहेत.
‘फाउंडेशन कोर्स’ अशा च काही कौशल्याचं शास्त्रीय प्रशिक्षण देतो आहे.

या कोर्समध्ये शिकवली जाणारी विविध कौशल्ये

योग

व्यक्तिमत्व विकास

करियर बिल्डिंग

शिस्त

योग

व्यक्तिमत्व विकास

करियर बिल्डिंग

शिस्त

फाउंडेशन कोर्स का करायचा?

फाउंडेशन कोर्स

स्पर्धापरीक्षांसहित कोणत्याही करिअरमध्ये उपयोगी अशा मूलभूत कौशल्यांचा (Soft Skills) अभ्यासक्रम. या कोर्समध्ये आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक करिअरचा पाया घातला जातो, मजबूत होतो, म्हणून नाव ‘फाउंडेशन’. उद्या ज्याला प्रशासकीय अधिकारी किंवा इतर कोणत्याही जबाबदारीच्या पदांवर कामं करायची आहेत त्याच्याकडे तर्कशुद्ध आणि स्वतंत्र विचारशक्ती हवी, सारांश कौशल्य हवं, समस्या निर्मूलनाचं आणि निर्णय घेण्याचं कौशल्य हवं. प्रतिभा, नवीन चिंतन – संशोधन, बुद्धीचं मूलगामीत्व, उद्योजकता, चारित्र्यघडण ही सगळी मूल्यं जणू आज-कालच्या शिक्षणपद्धतीतून हरवली आहेत. ‘फाउंडेशन कोर्स’ अशाच काही कौशल्याचं शास्त्रीय प्रशिक्षण देतो आहे.

हा कोर्स कुणी करावा?

खरं तर या कोर्सला शिक्षणाची कोणतीही अट नाही. वय वर्षे १५ ते ३० यादरम्यान असलेले कुणीही या कोर्सला प्रवेश घेऊ शकते. या कोर्समध्ये शिकवली जाणारी विविध कौशल्ये पाहता, साधारणपणे इयत्ता १० वीचं वर्ष किंवा डिग्रीचं पहिलं-दुसरं वर्ष ही हा कोर्स करण्यासाठी आदर्श वर्षं असू शकतात.

मला पुढे स्पर्धापरीक्षा द्यायचीच आहे. त्यासाठी या कोर्सचा फायदा काय?

स्पर्धापरीक्षा देण्यासाठी अजून ज्यांना काही वर्षं आहेत, त्यांनी हा कोर्स नक्की करावा असं आम्ही आग्रहानं सुचवतो. स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करत असताना विविध विषयांचा अभ्यास करावा लागतो. विविध संदर्भग्रंथ वाचावे लागतात. हे करत असताना वेळेच्या नियोजनाला अगणित महत्व आहे. अशा परीक्षा देत असताना मानसिक संतुलन राखणं फार महत्वाचं आहे. समाजात घडणाऱ्या घटना समजून घेत, त्याचा खोलात जाऊन अभ्यास करणं आणि त्यावर मत बनवणं, यासाठी खास तयारीची आवश्यकता असते. आधुनिक जगात, झपाट्यानं बदलणाऱ्या तंत्रज्ञानाशी मैत्री करत, अभ्यासाचं तंत्रज्ञान अधिक सुलभ करता येऊ शकतं, याबद्दल आम्हाला विश्वास आहे. वरील सर्व आणि इतरही अनेक कौशल्ये फाउंडेशन कोर्समध्ये शिकवली जातात.

फाउंडेशन कोर्स सुरू होण्याची वेळ आणि तारीख

शुल्क ६०,०००/- (GST सहीत)
एकरकमी रक्कम दिल्यास रु.१०,०००/- ची सशुल्क सवलत दिली जाईल.

पुणे

सुरुवात
७ जुलै २०२४
एकूण सत्रे:
१३०+
आठवड्याला ५ सत्रे
तास कसे होतील?
आठवड्यातील ६ दिवस - वेळ:
संध्या. ६ ते ८
तासांचं स्वरूप?
Offline + Online दोन्ही माध्यमात

मुंबई

सुरुवात:
२९ जून २०२४ आणि १७ ऑगस्ट २०२४ एकूण सत्रे:
१३०+ आठवड्याला ४ सत्रे
तास कसे होतील?
आठवड्यातील ३ दिवस - शुक्रवार आणि शनिवार वेळ:
सायं. ६ ते ८ रविवार
वेळ:
सकाळी ९ ते ११ आणि ११:३० ते १:३० तासांचं स्वरूप?
Offline + Online दोन्ही माध्यमात

पुणे मुंबई
सुरुवात ७ जुलै २०२४ २९ जून २०२४ आणि १७ ऑगस्ट २०२४
एकूण सत्रे १३०+ १३०+
आठवड्याला ५ सत्रे ४ सत्रे
तास कसे होतील? आठवड्यातील ६ दिवस -
वेळ: संध्या. ६ ते ८
आठवड्यातील ३ दिवस -
शुक्रवार आणि शनिवार
वेळ: सायं. ६ ते ८
रविवार
वेळ: सकाळी ९ ते ११ आणि ११:३० ते १:३०
तासांचं स्वरूप? Offline+Online दोन्ही माध्यमात Offline + Online दोन्ही माध्यमात
शुल्क ६०,०००/- (GST सहीत ) एकरकमी रक्कम दिल्यास रु.१०,०००/- ची सशुल्क सवलत दिली जाईल.

वर्षभराच्या Foundation Course (Regular) ची वैशिष्ट्ये:

Offline Activities म्हणजे नक्की काय?

वर्गात जी कौशल्यं आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो, ती त्यांना प्रत्यक्षात वापरण्याची संधी मिळाली तर शिक्षण प्रक्रिया अधिक समृद्ध होते, असा आमचा अनुभव आहे. म्हणून दर आठवड्याला आम्ही विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ आयोजित करतो. या खेळांमधून विद्यार्थ्यांमधला नेतृत्वगुण, ‘टीम प्लेयर’ मनोवृत्ती, संयम ठेवणे, विचार प्रक्रिया सुधारणे अशा गुणांचा विकास होतो. व्यक्तिमत्वातल्या कोणत्या भागावर काम करायची गरज आहे, याचं उत्तर या खेळांमधून विद्यार्थ्यांना मिळतं.

 

तास कोणत्या भाषेत होतील?

फाउंडेशन कोर्स हा Bilingual भाषेत होतो. ज्यांची मातृभाषा मराठी आहे, परंतु शिक्षण इंग्रजी भाषेत झालं आहे अशा विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येत नाही, असा आजवरचा आमचा अनुभव आहे. शिवाय, आवश्यक वाटल्यास, योग्य तिथे आमचे प्राध्यापक अनेक संकल्पना इंग्रजी भाषेतही सांगत असतात.

फाउंडेशन कोर्सवर तास घेणारा आमचा अनुभवी प्राध्यापक वर्ग

Shri. Avinash Dharmadhikari Sir

IAS, Founder, Director- Chanakya Mandal Pariwar Former Director General of Nehru Yuva Kendra Sanghatan

Mrs. Poorna Dharmadhikari. Bhooshan Kelkar

Trustee, Secretary Chanakya Mandal Pariwar

Dr. Bhooshan Kelkar

MS and Ph.D in Artificial Intelligence, Former Country Manager for the University realtions of IBM, Faculty & Trustee, Chankaya Mandal Pariwar

Mr. Ajit Apte

Writer, Expert in Studies of Chhatrapati Shivaji Maharaj.

Major Renu Gore (Retd.)

Served in Indian Army for 10 Years

Mr. Sarang Gosavi

Founder of Asim Foundation, an NGO working in the Border regions of India

Mrs. Sanjivani Atre

Librarian - Pune Marathi Library Writer, Speaker

Ms. Rohini Gutte-Nagane

M.Sc (Biotechnology) Selected as Nayab Tahsildar, Faculty for Geography, Environment, Biology Author of 'Indian Agriculture'

Adv. Siddharth Dharmadhikari

BSL, LLB, LLM Faculty for Polity, Modern History & Foundation Course

Mr. Swapnil Mungale

B.E. (E & TC), B.A. (Public Services) CEO, CMP, Faculty for Ethics, IR and PSIR Optional CEO of CMP (, nahi)

Mr. Abhijit Shinde

B.E (Computer Science) Faculty for Polity & Economy, Author of Indian Constitution, Politics and Laws

Mr. Mayur Pati

B.E. (Mech) Faculty for Economy, CSAT, Current Affairs, Agronomy, International Relations & PSIR Optional

Mr. Ketan Sande

MBA (Finance); BE(Civil) Faculty for History, IR & PSIR (Optional)

Mr. Kamlesh Sonawane

Psychologist & CEO, Anhad LLP

Mr. Pankaj Yelpale

BE Computer Engineering Asst. Editor - Chanakya Mandal's Spardhapariksha Tayari Magazine

Mr. Saurabh Torawane

BA (Marathi) BA, MA (History) NET, Pursuing PhD In History, Expert Faculty, CMP

Mr. Dnyaneshwar Tidke

B.E. Mechanical, M.A. History,

Mr. Sagar Palkar

Mountaineer, Climbed Mount Everest in 2012

अभिप्राय